IND vs ENG 3rd Test : व्दिशतकी खेळीसाठी रोहित-जडेजाकडून मिळाली प्रेरणा – यशस्वी जैस्वाल

रांची – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहूनच मला प्रेरणा मिळाली व मी दुसऱ्या डावात मोठी खेळी करु शकलो, असे मत यशस्वी जयस्वालने मांडले आहे. ज्यावेळी पहिल्या डावात रोहित आणि जडेजाची फलंदाजी पाहात होतो तेव्हा मी प्रेरणा घेतली आणि तशा पद्धतीने दुसऱ्या डावात … Continue reading IND vs ENG 3rd Test : व्दिशतकी खेळीसाठी रोहित-जडेजाकडून मिळाली प्रेरणा – यशस्वी जैस्वाल