Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; ओवेसी म्हणाले, आम्हाला योगी सरकारकडून…

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2022 | 6:04 pm
A A
मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; ओवेसी म्हणाले, आम्हाला योगी सरकारकडून…

नवी दिल्ली – एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यूपी मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यावर म्हटलं की, आम्हाला भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वातंत्र्य लढा लढला जात असताना संघ परिवार त्यात सहभागी झाला नाही, तर मदरसे इंग्रजांविरुद्ध उभे राहिले. आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

ते म्हणाले की, मदरशांमध्ये देशभक्तीचा धडा शिकवला जातो. मात्र लोक त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. त्यामुळेच योगी सरकारने राष्ट्रगीताचा आदेश काढल्याचं ओवेसी म्हणाले.

Yogi Adityanath&BJP do not need to give me the certificate of patriotism. When freedom struggle of the country was being fought, there was no Sangh Parivar. These madrassas stood against British: AIMIM chief Asaduddin Owaisi on national anthem to be made mandatory in UP madrassas pic.twitter.com/nsP6poe8wX

— ANI (@ANI) May 12, 2022


उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने गुरुवारपासून (दि.12) राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक केले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत सर्व मदरसा कल्याण अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

 

Tags: asaduddin owaisimadarsasmaking national anthem mandatory

शिफारस केलेल्या बातम्या

शिव मंदिर प्रकरणावर ओवेसी आक्रमक ; भाजप, संघाने माफी मागावी
मुख्य बातम्या

शिव मंदिर प्रकरणावर ओवेसी आक्रमक ; भाजप, संघाने माफी मागावी

4 weeks ago
“राज ठाकरेंवर कोणी काही बोलू नका…’; असदुद्दीन ओवेसीनी काढला फतवा
Top News

“राज ठाकरेंवर कोणी काही बोलू नका…’; असदुद्दीन ओवेसीनी काढला फतवा

2 months ago
हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींनी व्यक्त केला संताप म्हणाले,’मी सहमत…’
Top News

हिजाबप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींनी व्यक्त केला संताप म्हणाले,’मी सहमत…’

2 months ago
‘बुरखा-हिजाब घालणाऱ्यांकडे भाजपने मते मागू नयेत’
राष्ट्रीय

‘बुरखा-हिजाब घालणाऱ्यांकडे भाजपने मते मागू नयेत’

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: asaduddin owaisimadarsasmaking national anthem mandatory

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!