IPL 2024 : कर्णधार बनताच पंतने बदलला दिल्लीचा निम्मा संघ, मनीष पांडेसह ‘या’ 11 खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी…

Delhi Capitals Retained and Released Players List  :- आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात … Continue reading IPL 2024 : कर्णधार बनताच पंतने बदलला दिल्लीचा निम्मा संघ, मनीष पांडेसह ‘या’ 11 खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी…