3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंद

मुंबई: लॉकडाउनच्या काळात राज्यातील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे . या कालावधीत अवैध मध्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग धडक कार्यवाही करीत आहे.

या लाकडाऊनच्या काळात 3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्हे नोंदकरण्यात आली आहे.तसेच 2 कोटी, 82 लाख,31,हजार 102 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.