मीडियाचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचाच आवाज दाबण्यासारखे – केजरीवाल

नवी दिल्ली – मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचा आवाज दाबणे हे जनतेचा आवाज दाबण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बीबीसीवरील आयकर छाप्याच्या संबंधात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. ते म्हणाले की, जो कोणी भाजपच्या विरोधात बोलतो, हे लोक त्याच्या मागे सीबीआय, ईडी आणि आयकराच्या यंत्रणा लावतात, असे केजरीवाल यांनी ट्विटर … Continue reading मीडियाचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचाच आवाज दाबण्यासारखे – केजरीवाल