Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भारतीय जवानांनी रक्तदान करत जीव वाचवलेल्या पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
September 4, 2022 | 12:31 pm
A A
भारतीय जवानांनी रक्तदान करत जीव वाचवलेल्या पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू

 

नवीदिल्ली – सुमारे 15 दिवसांपूर्वी घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान अटक करण्यात आलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा शनिवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटली येथील सब्जकोट गावातील रहिवासी तबरक हुसेन (32) याला 21 ऑगस्ट रोजी सीमेपलीकडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करताना गेल्या सहा वर्षांत दुसऱ्यांदा अटक करण्यात आली होती.

लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा प्रशिक्षित सदस्य आणि पाकिस्तानी लष्कराचा एजंट हुसैन याला अटक करताना भारतीय सैनिकां ना गोळीबार करावा लागला होता. यावेळी तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. भारतीय सैनिकांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी तीन युनिट रक्तदान देखील केले होते.पाकिस्तान गुप्तचर विभागातील कर्नल युनूस चौधरी याने आपल्याला भारतात दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं. त्याने आपल्याला ३० हजार रुपये दिले होते. अशी माहिती दिलेला हुसेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

#WATCH via ANI Multimedia | Tabarak Hussain, a fidayeen suicide attacker from PoK, captured by the Indian Army on 21 Aug at LOC in Jhangar sector of Naushera, Rajouri, says he was tasked by Pak Army’s Col. Yunus to attack Indian Army for around Rs 30,000https://t.co/TIf0lmK744

— ANI (@ANI) August 25, 2022

शनिवारी सायंकाळी उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Tags: arrested pakistani terrorist dies.oheart attackindian armyindian army blood donateindian army blood donate for teroristindian army save pakistani terorist lifeindianarmy praod movementpakistani terorist get heart atacksoldiers gave 3 units of blood

शिफारस केलेल्या बातम्या

“अशक्य गोष्टी शक्य करतो”; पूर्व लडाखमध्ये शून्याखालील तापमानात भारतीय जवानांनी लुटला क्रिकेटचा आनंद
Top News

“अशक्य गोष्टी शक्य करतो”; पूर्व लडाखमध्ये शून्याखालील तापमानात भारतीय जवानांनी लुटला क्रिकेटचा आनंद

3 weeks ago
‘हे’ आहेत जगातील पाच मोठे सैन्यबल! वाचा भारताचा क्रमांक कितवा…
Top News

पाकिस्तानी तस्करांनी घेतला बीएसएफ जवानांचा धसका… केलं असं काही…

1 month ago
Jammu-Kashmir : …तर प्रत्युत्तरासाठी भारतीय लष्कर सज्ज – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
Top News

Jammu-Kashmir : …तर प्रत्युत्तरासाठी भारतीय लष्कर सज्ज – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

2 months ago
Republic Day 2023 Live updates  :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत
Top News

Republic Day 2023 Live updates :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: arrested pakistani terrorist dies.oheart attackindian armyindian army blood donateindian army blood donate for teroristindian army save pakistani terorist lifeindianarmy praod movementpakistani terorist get heart atacksoldiers gave 3 units of blood

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!