मुंबई – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आणीबाणीप्रमाणेच महाराष्ट्र सरकारची ‘ही’ कृती
‘अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध कारवाईचा आणि सरकारचा संबंध नाही’
“तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात?”
More screenshots from Republic TV that show Arnab Goswami being forced into a police van pic.twitter.com/Eswp8V1xbD
— ANI (@ANI) November 4, 2020
दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.