“सर्वच वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकार अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मात्र, अशा वाहनासाठी अनुदान केवळ व्यावसायिक वाहनांनाच देण्यात येईल इतर वाहनांना ते देण्यात येणार नाही.
-अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री.