#FIFAWorldCup2022 : अर्जेन्टिना-क्रोएशियामध्ये रंगणार पहिली उपांत्य लढत, जाणून घ्या..सामन्याची तारीख अन् वेळ..

दोहा – फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पहिला उपांत्य सामना बुधवारी(दि.14डिसेंबर) मध्यरात्री 12.30 वाजता बलाढ्य अर्जेन्टिना व क्रोएशिया यांच्यात रंगणार आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असले तरीही या सामन्यात अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच निर्णायक ठरणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना गुरुवारी मध्यरात्री फ्रान्सविरुद्ध मोरोक्को यांच्यात होणार आहे. या … Continue reading #FIFAWorldCup2022 : अर्जेन्टिना-क्रोएशियामध्ये रंगणार पहिली उपांत्य लढत, जाणून घ्या..सामन्याची तारीख अन् वेळ..