Taipei Open Indoor World Series(Archery) : महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकरचा सुवर्णवेध…

Archery, Taipei Open Indoor World Series : महाराष्ट्राचा नावाजलेला तिरंदाज प्रथमेश जावकर याने जागतिक इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली व एका अनोख्या कामगिरीची नोंद केली. पुरुष गटातील कंपाउंड प्रकारात प्रथमेशने सुवर्णयश प्राप्त केले. तसेच महिला गटात पंजाबची स्टार खेळाडू परनीत कौर हीनेही याच गटात सुवर्णपदक मिळवले. प्रथमेश याने पहिल्या फेरीत चोऊ हुंग याचा १४८-१४५ असा … Continue reading Taipei Open Indoor World Series(Archery) : महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकरचा सुवर्णवेध…