U.S. FDA : जगातील सर्वात महाग औषधाच्या निर्मितीला मंजुरी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेने जगातील सर्वात महाग अशा औषधाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. हिमोफेलिया ( Hemophilia ) या घातक आजारावरील या औषधाची किंमत तब्बल 28 कोटी 50 लाख रुपये असणार आहे. हिमोजेनिक्‍स असे या औषधाचे नाव असणार असून हिमोफेलिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध वरदान ठरेल असा दावा … Continue reading U.S. FDA : जगातील सर्वात महाग औषधाच्या निर्मितीला मंजुरी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये