बेंडिगो : प्रज्ञेश गुणेश्वरला बेंडिगो चॅलेजर टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्रज्ञेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Indian tennis player Prajnesh Gunneswaran bows out of Bendigo Challenger after losing second round to Japan's Taro Daniel
#ATPChallenger— Press Trust of India (@PTI_News) January 7, 2020
दुस-या फेरीत जपानच्या तारो डॅनिएलने प्रज्ञेशचा ६-४, ७-६(४) असा पराभव केला. ही लढत १ तास ३० मिनिटे चालली. प्रज्ञेशने आठपैकी सहा ब्रेक पाॅइंट वाचविले.
Taro Daniel 🇯🇵 closes out singles play on day 2 with a 6-4 7-6(4) win over Prajnesh Gunneswaran 🇮🇳.@tarodaniel93 #ApisCBRIntl #ApisCBRIntlRoadTrip2020 pic.twitter.com/iUD9Gujkl5
— tennisact (@TennisCanberra) January 7, 2020
दरम्यान, प्रज्ञेशने पहिल्या फेरीत जैसन कुलबर याचा ७-५, ६-३ असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली होती. तर भारतीय टेनिसपटू रामकुमार राजनाथनचा पहिल्या फेरीत फिनलैंडच्या एमिल रूसुवोरीने ६-३, २-६, ३-६ असा पराभव केला होता.