नवी दिल्ली : भारतीय टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरन याने नव्या वर्षाची विजयी सुरूवात केली आहे. दुसरीकडे रामकुमार रामनाथन याला एपिस कैनबरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभव स्विकारावा लागला आहे.
Prajnesh Gunneswaran (IND) wins over Aussie Jason Kubler 7-5 6-3 at the #Apiscbrintl pic.twitter.com/mfsru8SgZM
— tennisact (@TennisCanberra) January 6, 2020
या स्पर्धेत प्रजनेशने पहिल्या फेरीत स्थानिक खेळाडू जैसन कुलबर याचा ७-५, ६-३ असा पराभव केला. हा सामना १ तास २८ मिनिटे चालला.प्रजनेशचा पुढील सामना आता जापानच्या तारा डेनियलशी होणार आहे.
भारतीय टेनिसपटू रामकुमार राजनाथनचा पहिल्या फेरीत फिनलैंडच्या एमिल रूसुवोरीने ६-३, २-६, ३-६ असा पराभव केला.