‘अनुराग कश्‍यप’च्या लेकीचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल; फॅन्स म्हणाले…

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्‍यप आणि त्यांची एक्‍स वाइफ आरती बजाज यांची मुलगी आलिया कश्‍यपने भलेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले नाही. परंतु तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आलिया सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते आणि ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

आलिया कश्‍यपने काही दिवसांपूर्वी अंडर गारमेंट्‌समधील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो खूपच व्हायरल झाले होते आणि तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला होता. याबाबत आलियाने यूट्यूबवर आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिने ट्रोलिंगचा कसा सामना केला याची माहिती दिली.\

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

आलिया कश्‍यप म्हणाली, सोशल मीडिया एक अशी नकारात्मक गोष्ट आहे ज्याबाबत मला चांगली माहिती आहे. तशी मी खूपच संवेदनशील व्यक्‍ती असून मला एखादी छोटीशी गोष्टदेखील प्रभावित करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

माझे फोटो पाहिल्यानंतर काही ट्रोलर्सनी मला असे फोटो पोस्ट न करण्याचा सल्ला दिला. तर काही जणांनी थेट मला बलात्काराची धमकी दिली. परंतु अशा गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मी अशा व्यक्‍तींना ब्लॉक करते, असे आलियाने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.