अनुपम खेर यांनी केलं विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन 

मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (का) सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘अनुपम खेर’ यांनी देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेर करत आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, आंदोलन करणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

 

View this post on Instagram

 

My appeal to all wonderful students of India – Protest is your right. But Protecting India is your duty.???

A post shared by Anupam Kher (@anupampkher) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.