‘एमपीएससी’ उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध

प्रश्‍नोत्तर संबंधी काही हरकती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन 

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 21 जुलै “प्रशासकीय अधिकारी, नियोजन अधिकारी, अर्थसंकल्प अधिकारी व वसुली अधिकारी, सहायक प्रशासक अधिकारी, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा’ या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या परिक्षेच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेच्या चारही संचाची उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेतील प्रश्‍नोत्तर संबंधी काही हरकती असल्यास, त्यांनी आयोगाच्या पत्त्यावर दि. 2 ऑगस्टपर्यंत पाठवावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)