जम्बो हॉस्पिटलसाठी आणखी दीर्घ प्रतीक्षा

234 ऑक्‍सिजन बेड आणि 52 कोटीचे बजेट; वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी नऊ निविदा

सातारा  -बस स्थानकाशेजारील हजेरीमाळावरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीत सुरू असणाऱ्या जंबो हॉस्पिटलच्या कामातील प्रत्यक्ष अडचणी आता समोर येऊ लागल्या आहेत. 

विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा देऊ शकणाऱ्या एजन्सीचा अद्याप शोध संपलेला नाही. प्राप्त नऊ निविदांपैकी एकच निविदा उघडण्यात आली असून आणखी आठ निविदांच्या तांत्रिक प्रक्रियेत वेळ जाणार असल्याने जंबो हॉस्पिटल प्रत्यक्ष सुरु होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो असे संकेत मिळत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.