रांजणगाव गणपती : कारेगाव (ता. शिरुर) येथे आज पुन्हा एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला
असल्याचे पर्यवेक्षक आर.एम. नवले यांनी सांगितले.
कारेगाव येथील कोरोनाबाधिंताची संख्या यामुळे 4वर पोहोचली असल्याने ही साखळी रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सरपंच अनिल नवले यांनी केले आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या यश-इन चौकात सदर रुग्ण आढळला असल्याचे पर्यवेक्षक आर.एम. नवले यांनी सांगितले.