मुंबई – बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर प्लेटफॉर्म टिकटॉकला ज्वाइन केले आहे. आपल्या फॅन्सला त्यांनी ट्विट आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुपम खैर न्यूयॉर्कच्या मैनहैटन येथील सेंट्रल पार्कमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ते गुंडे सिनेमातील ”तूने मारी एंट्री” गाणे गातांना दिसून येत आहे.
Anupam Kher sings Tune Maari Entriyaan with TikTok twist as he joins the platform. Watch – it s viral – Hindustan Times https://t.co/fjYX46IgRK
— Anupam Kher (@AnupamPKher) January 4, 2020
या व्हिडीओला ट्विटरवर शेयर करत त्यांनी लिहिलं,’स्वतःला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याच्या भावनेने मी टिक टोकवर आलो आहे. हा माझा पहिला व्हिडीओ आहे. मात्र मला काळात नाही आहे. की मी टिक टोक या प्लेटफ़ॉर्मवर कुठले विडिओ अपलोड करायला हवं या साठी तुम्ही माझी मदत करू शकता. असं म्हणत त्यांनी टिकटॉक…टिकटॉक… आर रहा हूं मैं टिकटॉक वर मी येत आहे असं हि ते म्हणाले.