Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2019 | 9:41 am
A A

संग्रहित छायाचित्र

शिवेंद्रसिंहराजेंची मागणी; तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी

सातारा – सर्वत्र पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा आणि जावळी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचणे, घरे पडणे यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडाला असून जावली तालुक्‍यामध्ये भुस्खलन आणि डोंगर, दरडी कोसळणे यामुळे मोठी हानी झाली आहे. सातारा, जावळीसह सातारा जिल्ह्यात शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्वरीत पंचनामे करुन लवकरात लवकर बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे केली आहे.

याबाबत पत्रकात म्हटले आहे की, पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी केलेली पिके गेली आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मोरेवाडी येथे डोंगर कोसळल्याने अनेक घरे बाधीत झाली आहेत. जावळी तालुक्‍यातील घोटेघर आणि मेरुलिंग डोंगर कोसळल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. सातारा आणि जावळी तालुक्‍यातील अनेक घरांमध्ये आणि शाळेतील खोल्यांमध्ये पाणी घुसले आहे. अनेक घरांमध्ये पाण्याचे उपळे लागले आहेत. सातारा, जावळीसह अन्य तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन पडलेली घरे दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे आज अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना अन्नपाणी
मिळणे मुश्‍किल झाले आहे. यासाठी शासनस्तरावरुन तातडीने निधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नुकसानीचे पंचनामे होणे अत्यावश्‍यक असून पंचनामे त्वरीत सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सूचना कराव्यात. पंचनामे त्वरीत करुन निधी उपलब्धतेसाठी गतीने हालचाल करावी. तसेच सातारा जिल्ह्यात ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाईसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Tags: satara city news

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक
व्हिडीओ

आमदार शिवेंद्रराजेंच्या गाडीवरील ‘शेतकऱ्यांचा सन्मान लोगो’ ठरतोय लक्षवेधक

5 months ago
सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील
latest-news

सात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील

1 year ago
सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा
latest-news

सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

2 years ago
latest-news

फलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशात उत्पादित कच्च्या तेलाची विक्री नियंत्रणमुक्त करणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात दिवसभरात 3957 नवीन रुग्णांची नोंद

मोठा निर्णय! संभाव्य अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर”

तुफान राडा ! क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांची लाथा-बुक्क्यांनी हाणामारी

Gram Panchayat Election : 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Municipal elections : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीची तारीख जाहीर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता ‘छावा’ संघटनेचं बळ; नानासाहेब जावळे पाटील आक्रमक

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार बुधवार; या ‘तीन’ घडामोडींवर सर्वांचंच लक्ष

बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादवांचा डंका; ‘एमआयएम’चे चार आमदार आरजेडीमध्ये सामील

Most Popular Today

Tags: satara city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!