Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत तातडीने समिती स्थापन करा – मंत्री विश्वजित कदम

by प्रभात वृत्तसेवा
May 24, 2022 | 6:07 pm
A A
अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत तातडीने समिती स्थापन करा – मंत्री विश्वजित कदम

मुंबई : सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला करण्याबरोबरच स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाबाबत समिती स्थापन करण्याची सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज केली. त्यासोबतच 6 डिसेंबरपूर्वी या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

अंकलखोप येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, अंकलखोपचे सरपंच अनिल शिवलिंग विभुते आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या अंकलखोप येथील स्मारकाची देखभाल होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीला हे स्मारक हस्तांतरित करण्यापूर्वी त्या स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाच्या खर्चाबाबत तरतूद आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव करून शासनास पाठवावा, त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. कदम यांनी सांगितले. तसेच तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची कार्यवाही 6 डिसेंबरपूर्वी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले असून 14 एप्रिलला तेथे अनुयायांची मोठी गर्दी होते. या स्मारकाची देखभाल आणि दुरूस्ती आवश्यक असून त्यासाठी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या पुढाकाराने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Tags: AnkalkhopcommitteeDr. Babasaheb Ambedkar MemorialmanagementMinister of State for Social Justicevishwajit kadam
Previous Post

बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली

Next Post

कॉंग्रेसने स्थापन केले तीन “टास्कफोर्स’; 2024ला सत्तेत येण्याचा निर्धार

शिफारस केलेल्या बातम्या

सरकारकडून एसटी कामगारांचा पगार, भत्त्यांसंदर्भात समिती स्थापन; कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे
Top News

सरकारकडून एसटी कामगारांचा पगार, भत्त्यांसंदर्भात समिती स्थापन; कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे

2 weeks ago
मोठी बातमी ! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समितीत बदल; सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश
Top News

मोठी बातमी ! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समितीत बदल; सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश

2 months ago
सर्वोच्च न्यायालयात 71 हजार खटले प्रलंबित
Top News

समलिंगी जोडप्यांच्या मुद्द्यावर समिती स्थापन करणार – केंद्र सरकार

5 months ago
समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज
Top News

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

6 months ago
Next Post
कॉंग्रेसने स्थापन केले तीन “टास्कफोर्स’; 2024ला सत्तेत येण्याचा निर्धार

कॉंग्रेसने स्थापन केले तीन "टास्कफोर्स'; 2024ला सत्तेत येण्याचा निर्धार

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: AnkalkhopcommitteeDr. Babasaheb Ambedkar MemorialmanagementMinister of State for Social Justicevishwajit kadam

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही