मुंबई – अभिनेत्री सारा अली खान ही चाहत्यांसाठी सतत सोशलवर नेहमीच फोटो शेअर करत असते. अलीकडेच एका फोटोमध्ये साराचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले. या फोटोची चर्चा तिच्या फॅन्समध्ये चांगलीच चर्चत आली.
View this post on Instagram
तिने वजन कमी केलेल्या फोटोंची चर्चा नेहमीच बॉलीवूडच्या गॉसिपमध्ये रंगत असते. तिचे वर आऊट व्हिडियोचे नेहमीच चाहत्यांकडून कौतुक होत असते. यातच पुन्हा एकदा तिने तिचा वर्क आऊट व्हिडियो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे . यात ती हवेत वर्क आऊट करतांना दिसत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटचा विचार केल्यास सारा अली खानदेखील मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. तिने सोशल मीडियावर या सुट्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. “कुली नं 1′ आणि “अतरंगी रे’चे शूटिंग संपवल्यावर कामाचा थकवा घालवण्यासाठी ती मालदिवला रवाना झाली आहे. इन्स्टाग्रामवर साराला 29 मिलीयन फॉलोअर्स आहेत.