“ओनली’कडून अनन्या पांडेची डायरी कॅप्चर

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे लॉकडाउनच्या काळातही खूप आनंदी, उत्साहित आणि आपल्या जीवन पद्धतीने जगत आहे. याच गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी युरोपियन डेनिम ब्रांड ओनलीने एक कॅम्पेन लॉन्च केले आहे. या कॅम्पेनच्या ब्रॉड अँबेसीडर म्हणून अनन्या पांडेची निवड करण्यात आहे.

 

View this post on Instagram

 

love on my mind 💛 (and coffee) ☕️🤪 @bazaarindia

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on


“ओनली ऍट होम’ या कॅम्पेनला अनन्या पांडेच्या घरी शॉट करण्यात आले आहे आणि तिची लॉकडाउन डायरीला उत्तमरित्या कॅप्चर करण्यात आले आहे. यात विशेषता मुलींना घरी असताना चांगले ड्रेस अप करणे आणि दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतानाही त्यांच्या स्टाइलचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करता.

 

View this post on Instagram

 

you’ve mastered the selfie now ‘master thy self’ 🧘🏻‍♀️

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on


बेस्टसेलर इंडियाच्या सीईओ आणि कंट्री हेड विनीत गौतम म्हणाले, आम्ही गेल्या वर्षी अनन्याला या ब्रॅंडच्या ऍबेसडर म्हणून करारबद्ध केले आहे. ती केवळ तिच्या फॅशन सेन्सच नव्हे तर आपल्या व्यक्‍तिमत्त्व आणि जीवनशैलीतही फॅशनेबल राहते. यामुळेच आम्ही तिची निवड केली आहे.
गौतम म्हणाले, या कॅम्पेनसोबतच आम्ही अनन्याच्या लॉकडाउन डायरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. जग भलेही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असली तरी स्वत:साठी काही गोष्टी बदल नाही. यात विशेषतः आत्मप्रेम आणि स्वतःची काळजी घेणे हे कधीही बदलत नाही, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.