बॉलीवूडमधील यंगस्टार आणि आघाडीची अभिनेत्री अनन्या पांडे ही आपल्या अभिनयाबरोबरच फॅशनबल लुक आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते.
View this post on Instagram
अनन्याच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते फिदा होत असतात. तसेच तिच्या सदाबहार ट्रेंडमुळ ती सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. असेच काहीसे फोटो अनन्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
अनन्याने आपले ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर आणि व्हॉट दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले असून त्यावर असंख्य चाहते कमेंट करत आहे. अनन्या पांडे सतत आपल्या लुकने चाहत्यांना घायल करत असते. तसेच सर्वोत्तम स्टाईलही ती कॅरी करत असते.
View this post on Instagram
या फोटोंवर अनेकांनी लाईकस् करत कमेंट देत अनन्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. अनन्या ही पॅन-इंडियाची सर्वात कमी वयाची स्टार म्हणून ओळखली जाते.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनन्या लवकरच विजय देवरकोंडासोबत “लिगर’मध्ये काम करत आहे. याशिवाय शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोणसह झळकणार आहे.