Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन

आनंद एल राय यांच्या बहुचर्चित ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 2:59 pm
A A
आनंद एल राय यांच्या बहुचर्चित ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

मुंबई – झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदितांसह अनेक दिग्गज एका कलाकृतीसाठी एकत्र आले आहेत.

‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे नाव जेवढे हटके आहे तेवढाच हा विषयही निराळा आहे. हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या वर्गमित्राच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या परेश मोकाशी यांनी ‘आत्मपँफ्लेट’चे लेखन केले आहे.

Our film, #Aatmapamphlet, has officially been selected in the ‘Competition Section’ at the 73rd Berlin International Film Festival.

We couldn’t be more thrilled! ✨

Directed by @bendeashish

Produced by @ZeeStudios_, @cypplOfficial , and @TSeries pic.twitter.com/blZPu8TBDs

— Aanand L Rai (@aanandlrai) January 18, 2023

हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असल्याचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे सांगतात. जगात अनेक ठिकाणी युद्धं होत असतानाच हा चित्रपट प्रेम पसरवण्यावर भाष्य करणारा आहे असंही दिग्दर्शक यावेळी म्हणाले. तर ‘आत्मपँफ्लेट’चा भाग होणं, हा एक जबरदस्त अनुभव असल्याचे मत निर्माते आनंद एल राय यांनी व्यक्त केले आहे. झी स्टुडिओज सातत्याने जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होणारा आशय तयार करत आहे.त्याच अनुषंगाने या चित्रपटाला मिळालेलं हे एक मोठं यश आहे.

Tags: 73 th Berlin International Film Festivalaand l raiAatmapamphletAnand L RaiAtmapamphlet movieAtmapamphlet upcoming marathi movieBerlin International Film Festivalmarathi cinemaparesh mokashipopular Marathi filmzee studiosआत्मपॅम्फ्लेटआनंद एल रायझी स्टुडिओजबर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

शिफारस केलेल्या बातम्या

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा  ‘झिम्मा २’  परत येतोय…
मनोरंजन

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा ‘झिम्मा २’ परत येतोय…

7 days ago
ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे
मनोरंजन

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

2 weeks ago
अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’ ?
मनोरंजन

अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’ ?

2 weeks ago
प्राजक्ता माळी घेऊन आली आहे, “प्राजक्तराज, पारंपरिक मराठी साज…”
मनोरंजन

प्राजक्ता माळी घेऊन आली आहे, “प्राजक्तराज, पारंपरिक मराठी साज…”

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: 73 th Berlin International Film Festivalaand l raiAatmapamphletAnand L RaiAtmapamphlet movieAtmapamphlet upcoming marathi movieBerlin International Film Festivalmarathi cinemaparesh mokashipopular Marathi filmzee studiosआत्मपॅम्फ्लेटआनंद एल रायझी स्टुडिओजबर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!