Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; व्हेंटीलेटरवर असलेल्या महिलेवर केले लैंगिक अत्याचार

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 4:04 pm
माणुसकीला काळिमा फासणारी घटना; व्हेंटीलेटरवर असलेल्या महिलेवर केले लैंगिक अत्याचार

गुरूग्राम – हरियाणातील गुरुग्राममध्ये एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असताना आरोपी कर्मचाऱ्यांनी हा घृणास्पद गुन्हा केला.

महिलेने स्वतः पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली. ही बाब उघडकीस येताच पोलिस पथक सक्रिय झाले. आरोपीची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

संबंधित ४६ वर्षीय महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले होते की तिला ५ एप्रिल रोजी गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून तिला रविवारी (१३ एप्रिल) डिस्चार्ज देण्यात आला. महिलेचा दावा आहे की, ६ एप्रिल रोजी ती व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

एअर होस्टेसने सांगितले की, डिस्चार्ज दिल्यानंतर तिने तिच्या पतीला घटनेबद्दल सांगितले आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीनंतर सोमवारी सदर पोलिस ठाण्यात रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडितेचा जबाब न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचे पथक रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहत असून लवकरच आरोपींची ओळख पटवली जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, प्रसिद्ध रुग्णालयाने त्यांच्या वतीने एक निवेदनही जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, एका रुग्णाची तक्रार समोर आली आहे. संबंधित अधिकारी चौकशी करत आहेत, ज्यामध्ये रुग्णालय पूर्णपणे सहकार्य करत आहे.

या टप्प्यावर कोणत्याही आरोपांची पुष्टी झालेली नाही आणि संबंधित कालावधीसाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजसह सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात आली आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: humanityincidentMaharashtra newsnational newssexual assaulttop newsventilatorwoman
SendShareTweetShare

Related Posts

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
latest-news

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

May 12, 2025 | 11:08 am
Rohit Pawar |
Top News

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

May 12, 2025 | 11:05 am
Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Shahid Afridi on PM Modi |
Top News

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

May 12, 2025 | 10:23 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट
Top News

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

May 12, 2025 | 9:31 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती पाकिस्तानी विमाने पाडली; हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

“इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता…”; रोहित पवारांनी १९७१च्या युद्धाची करून दिली आठवण

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!