Mitchell Marsh : विश्वचषक ट्रॉफी वादात अडकला मिशेल मार्श; अडचणीत वाढ होण्याची शक्यता…

FIR On Mitchell Marsh : फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. वास्तविक, या फोटोमध्ये मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवून बसलेला दिसला. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याला खूप फटकारले. मात्र आता मिचेल मार्शच्या अडचणी वाढू शकतात. #CWC2023 #INDvAUS … Continue reading Mitchell Marsh : विश्वचषक ट्रॉफी वादात अडकला मिशेल मार्श; अडचणीत वाढ होण्याची शक्यता…