Amyra Dastur Photo – बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर ( Amyra Dastur ) सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडियावरील बोल्ड आणि ग्लॅमरस अदा पाहून नेटकरी घायाळ होत असतात. कधी डान्स व्हिडीओ, तर कधी आपले बोल्ड अंदाजातले फोटो सोशलवर पोस्ट करून अमायरा आपल्या फॅन्सचं हृदय जिंकत असते. अमायराच्या अशाच एका बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोमुळे सोशल मीडियाचे वातावरण चांगलेच तापले आहे.
https://www.instagram.com/p/CS3ThBooGMl/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री अमायराने ( Amyra Dastur Photo ) आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर आपला स्विमिंग करतानाच एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये बिकिनी परिधान केलेली अमायरा अंडर वॉटर स्विमिंग करताना दिसतीये.
https://www.instagram.com/reel/CSySDQEIu73/?utm_source=ig_web_copy_link
या बोल्ड फोटोला अमायराने, ‘मी एक जलपरी असावी. मला खोलीची भीती नाही पण उथळ जगण्याची मोठी भीती आहे.’ असं कॅप्शन दिलं आहे. अमायराचा हा फोटो २ लाखांहून अधिक इंस्टाग्राम युजर्सने लाईक केला आहे.
https://www.instagram.com/p/CR-taI3oilG/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अमायराने आपल्या सिल्व्हर स्क्रीनवरील करिअरला वयाच्या १६व्या वर्षी सुरुवात केली. मॉडेलिंगपासून सुरुवात केलेल्या अमायराने हिंदी, इंग्रजी व तामिळ सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. डोंगरी टू दुबई, तांडव या नावाजलेल्या वेब सिरीजमध्ये देखील अमायरा झळकली आहे.
View this post on Instagram