Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हरियाणासाठी थेट अमित शहा निरीक्षक!

by प्रभात वृत्तसेवा
October 13, 2024 | 9:57 pm
Amit Shah

नवी दिल्ली : हरियाणातील सरकार स्थापनेसाठी भाजप सज्ज झाला आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड लवकरच होईल. त्या निवडीसाठी भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय निरीक्षक बनवले. त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने हरियाणाची सत्ता राखली. त्यामुळे त्या राज्यात सलग तिसऱ्यांदा त्या पक्षाचे सरकार स्थापन होईल. मावळते मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना चेहरा बनवून भाजपने निवडणूक लढवली. पक्षाने विजयाची हॅट्‌ट्रिक केल्याने सैनी यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा कायम राहणार असल्याचे मानले जात आहे.

मात्र, अनिल विज आणि राव इंदरजित सिंह या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा कायम ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीवेळी पेच निर्माण होऊ शकतो, अशी कुजबूज सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, भाजपने हरियाणासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून शहा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची नियुक्ती केली.शहा यांची नियुक्ती लक्षणीय ठरली आहे. नेतानिवडीची प्रक्रिया सुरळितपणे मार्गी लागावी यासाठी शहांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: amit shahbjpharyanaअमित शहाभाजपहरियाणा
SendShareTweetShare

Related Posts

एवढी संपत्ती कोठून आली? छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले – “रोज पहाटे तीन वाजता…”
Top News

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

May 24, 2025 | 9:59 pm
PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’;  ‘हा’ नियम ठरला महत्वाचा
Top News

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

May 24, 2025 | 9:38 pm
बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका
क्राईम

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

May 24, 2025 | 7:40 pm
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त
राष्ट्रीय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त

May 24, 2025 | 7:31 pm
EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अर्थ

EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

May 24, 2025 | 6:36 pm
राजकीय नेता मनोहरलाल धाकडच्या महामार्गावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?
राजकारण

राजकीय नेता मनोहरलाल धाकडच्या महामार्गावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?

May 24, 2025 | 6:22 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!