नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील निवडणुकींच्या निकालावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील जनतेचे आभार देखील मानले आहे. आजवर जशी या दोन्ही राज्यांतील जनतेची सेवा आम्ही केली तशीच सेवा यापुढेही आम्ही करत राहणार आहोत. असं शहा यांनी म्हंटल आहे.
भाजपा-शिवसेना गठबंधन में विश्वास प्रकट करने के लिए महाराष्ट्र की जनता का कोटि-कोटि अभिनंदन।
मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार निरंतर प्रदेश की प्रगति और जनता की सेवा के लिए समर्पित रहेगी।
मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis, श्री @ChDadaPatil व सभी कार्यकर्ताओं को बधाई।
— Amit Shah (@AmitShah) October 24, 2019
दरम्यान, हरयाणात सत्तास्थापनेसाठी भाजपला कसरत करावी लागणार असून शहा यांनी तातडीने मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे.
गत 5वर्षों में मोदी जी के केंद्रीय नेतृत्व में खट्टर सरकार ने हरियाणा की जनता के कल्याण के लिए हर संभव प्रयास किये।
भाजपा को सबसे बड़ी पार्टी बनाकर पुनः सेवा का मौका देने के लिए जनता का अभिनंदन करता हूँ।मुख्यमंत्री श्री @mlkhattar, श्री @subhashbrala व सभी कार्यकर्ताओं को बधाई।
— Amit Shah (@AmitShah) October 24, 2019