‘अमेठी है तैयार; फिर एक बार मोदी सरकार’-स्मृती इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या अनेक महत्त्वाच्या कामात योगदान दिलं आहे. तसेच माझ्याकडून तुम्हाला आगामी लोकसभेत अमेठी मतदारसंघातून लढण्यासाठी शुभेच्छा असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोदींच्या ट्वीटला उत्तर दिलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. तसेच अमेठी तयार असून पुन्हा एकदा मोदी सरकार, असेही त्या म्हणाल्या.”

Leave A Reply

Your email address will not be published.