आंबेगाव : करोना टेस्ट दरम्यान कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादावादी

आंबेगाव(पुणे) – येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृहात आज करोना टेस्ट केल्या जात होत्या. तिथे अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा अशी मागणी करत काही नागरिक स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. शिवाय घेतलेले स्वॅबही लाथा मारून खाली पाडले.

आंबेगाव : करोना टेस्ट दरम्यान कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादावादीआंबेगाव(पुणे) – येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृहात आज…

Posted by Digital Prabhat on Tuesday, 15 September 2020

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.