दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित; यात्रेकरूंना परत जाण्याचा सल्ला

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेतील यात्रेकरू आणि पर्यटकांना सुरक्षा सल्लागारांनी आदेश जारी केला आहे. दहशतवादाच्या धोका असल्यामुळे त्यांना परत जाण्यास सांगितले आहे. तसेच जम्मू मार्गावरील अमरनाथ यात्रा असुरक्षित हवामानामुळे 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

याबाबत लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्‍लन म्हणाले, गेल्या चार ते पाच दिवसात स्पष्ट आणि गुप्त माहिती मिळाली. कि पाकिस्तान सेना समर्थित आतंकवादी अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Jammu & Kashmir govt has issued security advisory for #AmarnathYatra pilgrims and tourists, asked them to return amid terror threat. Amarnath Yatra from Jammu route has been suspended till August 4, due to inclement weather. (file pic) pic.twitter.com/yL7hDrEaTM

— ANI (@ANI) August 2, 2019

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.