Amanora PYC-HTBA Cup : बॅडमिंटन स्पर्धेत मिहिका, शौर्याचे विजय…

पुणे  – मिहिका पाठक, शौर्या रोळे, सोयरा शेलार यांनी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उदघाटन पीवायसीचे शेखर नानिवडेकर, एचटीबीएचे अध्यक्ष अविनाश जाधव, कॉर्पोरेट ॲथलीटसचे संस्थापक अभिजित चांदगुडे , पीवायी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग … Continue reading Amanora PYC-HTBA Cup : बॅडमिंटन स्पर्धेत मिहिका, शौर्याचे विजय…