मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत … Continue reading मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज – मुख्यमंत्री शिंदे