समाज घडविणाऱ्या ‘सुपर वुमन’चाही सन्मान

आपल्या कार्यातून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्‍तीला नमन पुणे – पुण्याच्या सार्वजनिक क्षेत्रात अग्रभागी असणाऱ्या दैनिक “प्रभात’ची शतकी वाटचाल सुरू आहे. सामाजिक कार्यात सतत सहभागी होत विविध उपक्रमांच्या माध्यमातून “प्रभात’च्या वतीने समाजोपयोगी कामे सुरू आहेत. पुरस्काराचे यंदा प्रथम वर्ष होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या कार्यातून समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांना “प्रभात’ परिवाराच्या … Continue reading समाज घडविणाऱ्या ‘सुपर वुमन’चाही सन्मान