हार्दिक अन् कृणालसोबत धोनीही दिसला दुबईत पार्टी करताना; व्हिडिओ व्हायरल!

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या दुबईत पार्टी करताना दिसले. महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीही पार्टी करताना पाहायला मिळाला. धोनी आर्ट वेळी जास्त पार्ट्यांमध्ये गेल्याचे दिसत नाही. जेव्हा आयपीएल सुरू असते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट बनते, पण त्या पार्ट्यांमध्येही धोनी कधीच दिसलेला नाही. … Continue reading हार्दिक अन् कृणालसोबत धोनीही दिसला दुबईत पार्टी करताना; व्हिडिओ व्हायरल!