Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

माऊली आबांसोबत सर्व समाज कायम उभा राहील, वाघोली परिसरातील महिलांचा विश्वास

by प्रभात वृत्तसेवा
March 21, 2022 | 5:23 pm
A A
माऊली आबांसोबत सर्व समाज कायम उभा राहील, वाघोली परिसरातील महिलांचा विश्वास

वाघोली – माऊली आबा कटके यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. तसेच करोना महामारीमध्ये लाॅकडाऊन असतानाही त्यांचेकडून झालेली भरीव मदत त्याचप्रमाणे करोनाच्या संसर्गाची तमा न बाळगता माऊली कटके मित्र परिवारांनी सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सातत्याने मदत केल्याने सर्व समाज त्यांच्यासोबत कायम राहील, असा आशावाद महिला दिनानिमित्त महिलांनी व्यक्त केला.

वाघोली (ता.हवेली) येथे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर आणि खेळ मांडीयेला या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके व मित्र परिवार आयोजित आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला या कार्यक्रमांतर्गत विविध खेळ, किस्से, गप्पा, गाणी असे विविध मनोरंजनपर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात वाघोली व खराडी परिसरातील ८००० पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती नोंदविली आणि या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला.

यावेळी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

माऊली आबा कटके यांच्यामार्फत परिसरातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. शासकीय निधीसाठी विलंब होत असेल अथवा काही अडचण असल्यास प्रसंगी स्वखर्चातून वाघोली व परिसरात कामे होत असतात. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी, बचत गटाबाबत, सार्वजनिक विधायक कामासाठी माऊली कटके कायम पुढाकार घेऊन महिलांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करतात याविषयी सांगताना काही महिलांचे डोळे पाणावले होते. त्यामुळे महिलादिनाचा दिवस समस्त वाघोलीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या पाच महिलांना आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली.

बक्षीस मिळालेल्या पहिल्या पाच महिलांची नावे व मिळालेले बक्षीस पुढीलप्रमाणे:-

प्रथम: अनिता पुरी – होंडा अ‍ॅॅक्टिवा दुचाकी गाडी आणि पैठणी साडी.

द्वितीय: अर्चना निम्हण – ४०” इंच एलईडी टीव्ही आणि पैठणी साडी.

तृतीय: सारिका बोरकर – २०० लिटर क्षमतेचे फ्रीज आणि पैठणी साडी.

चतुर्थ: भाग्यशाली खंडोर – मायक्रो ओव्हन आणि पैठणी साडी.

पाचवे: प्रिया जाधव – मिक्सर आणि पैठणी साडी.

याव्यतिरिक्त ३०० पेक्षा जास्त महिलांना सोन्याच्या नथी आणि उपस्थित प्रत्येक महिलेस साडी देण्यात आली.

Tags: Mauli Aabawagholi

शिफारस केलेल्या बातम्या

लोणीकंद पोलीस ॲक्शन मोडमध्ये; ‘प्रभात’च्या वृत्तानंतर अवैध धंद्यांवर केली कारवाई
क्राईम

वाघोली: भाजप उपाध्यक्षाला अतिक्रमण भोवले; दादा सातवसह 6 जणांवर गुन्हा दाखल

1 week ago
वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’
पुणे जिल्हा

वाघोली येथे लवकरच सुरू होणार ‘सिव्हिल हॉस्पिटल’

2 weeks ago
वाघोली : पाणी प्रश्नावर महापालिका काय निर्णय घेणार याकडे वाघोलीकरांचे लक्ष
पुणे जिल्हा

वाघोली : पाणी प्रश्नावर महापालिका काय निर्णय घेणार याकडे वाघोलीकरांचे लक्ष

2 weeks ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सारिका पवार शिवसेनेत दाखल
पुणे जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सारिका पवार शिवसेनेत दाखल

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Most Popular Today

Tags: Mauli Aabawagholi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!