ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

दुबई – भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानचे सर्व सामने भारतातच होणार आहेत, असे जाहीर करत आयसीसीने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे सामने बांगलादेशमध्ये होणार असल्याचे वृत्त पसरले होते. एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत भारतात खेळविण्यात येणार आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात आशिया करंडक … Continue reading ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम