Union Budget 2023 : मुख्यमंत्री शिंदेंचे खासदारांना आवाहन, म्हणाले “सर्वांनी केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित…”

मुंबई : संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा … Continue reading Union Budget 2023 : मुख्यमंत्री शिंदेंचे खासदारांना आवाहन, म्हणाले “सर्वांनी केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित…”