नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी, शाळांना उद्या सुट्टी जाहीर

नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (5 आॅगस्ट, सोमवारी) नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

नाशकात गेल्या 24 तासांमध्ये 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वरला 315, तर इगतपुरीत 220 मिमी इतक्मया पावसाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.