“हार्दिक पंड्यामुळे मला संघाबाहेर काढलं”, अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केली नाराजी!

भारतीय टी-२० संघाचा पुढील नियमित कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) पहिले जात आहे. टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला अपयश आले. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मग टी-२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहितला उत्तम पर्याय म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाची चर्चा सुरु झाली. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer ) … Continue reading “हार्दिक पंड्यामुळे मला संघाबाहेर काढलं”, अष्टपैलू खेळाडूने व्यक्त केली नाराजी!