Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘ऑल इज नॉट वेल इन लडाख’; सोनम वांगचुक यांचे मोदींना पत्र

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2023 | 7:49 am
A A
‘ऑल इज नॉट वेल इन लडाख’; सोनम वांगचुक यांचे मोदींना पत्र

लेह : जम्मू-काश्‍मीरमधील वादग्रस्त कलम 370 हटवल्यानंतर आणि राज्याचे दोन विभागात केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर, लेह-लडाखमधील सर्वसामान्यांचे जीवन सुकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही म्हणावा तसा गुणात्मक बदल झालेला नाही, असे सामाजिक सुधारणावादी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे. “ऑल इज नॉट वेल इन लडाख’ असे सांगणारे एक पत्र त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

पारंपरिक शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करणारा “थ्री इडियट्‌स’ हा सिनेमा ज्यांच्या जीवनावरून प्रेरित आहे, त्या वांगचुक यांना लडाखमध्येच नव्हे तर जम्मू-काश्‍मीरमध्ये मानाचे स्थान आहे. त्यांनीच असे पत्र मोदींना लिहिल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. वांगचुक या पत्रात म्हणतात की, सरकारचा असाच जर निष्काळजीपणा चालू राहिला आणि लडाखला उद्योगांकडून संरक्षण देण्यापासून परावृत्त केले गेले, तर येथील हिमनद्या नामशेष होतील. त्यामुळे भारत आणि त्याच्या शेजारच्या भागात पाणीटंचाईमुळे प्रचंड समस्या निर्माण होतील.

वेळेवर योग्य उपाय न केल्यास, लडाखमध्ये उद्योग, पर्यटन आणि वाणिज्य वाढतच राहतील आणि शेवटी नैसर्गिक साधनसामुग्री संपुष्टात येईल. काश्‍मीर विद्यापीठ आणि इतर संशोधन संस्थांच्या अलीकडील अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की लेह-लडाखमधील हिमनद्या जवळजवळ नामशेष होतील. महामार्ग आणि मानवी हस्तक्षेपाने वेढलेल्या हिमनद्या तुलनेने वेगाने वितळत आहेत. “एकट्या अमेरिका आणि युरोपमुळे होणारे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदलाला जबाबदार नाही, तर स्थानिक प्रदूषण आणि उत्सर्जन हे तितकेच कारणीभूत आहेत.

लडाखसारख्या भागात कमीत कमी मानवी हस्तक्षेप व्हायला हवेत, जेणेकरून स्थानिकांसाठी हिमनद्या अबाधित राहतील, असेही वांगचुक म्हणतात. शाश्‍वत विकासाचा अवलंब करण्याचीच आज सर्वात मोठी गरज असून औद्योगिक शोषणापासून लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांचे संरक्षण सुनिश्‍चित करणे गरजेचे आहे. यामुळे लोकांचे जीवन आणि रोजगार सुरक्षित होण्यास मदत होईल, असेही निरीक्षण वांगचुक यांनी नोंदवले आहे.

लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना या औद्योगिक शोषणापासून संरक्षण देण्याचे माझे पंतप्रधान मोदींना आवाहन आहे. यामुळे लोकांच्या जीवनावर आणि नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि त्यांचे रक्षण होईल. तथापि, माझा विश्‍वास आहे की सरकार सोबतच, लोकांनीदेखील तितकेच सहकार्य केले पाहिजे. जीवनाच्या शाश्‍वत पद्धतीशी जुळवून घेण्यावर भर देत संसाधनांचा वापर विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केला जात आहे आणि पुढील पिढ्यांसाठी ते जतन केले जात आहे जेणेकरून निसर्ग बाधित ठेवता येईल.

Tags: 'All is not wellladakhletter to Modinational newssonam wangchuk

शिफारस केलेल्या बातम्या

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
Top News

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

3 days ago
जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत,पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल
Top News

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत,पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल

3 days ago
बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”
Top News

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”

4 days ago
देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा
Top News

देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Politics : रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना धमकीवजा इशारा; म्हणाले “तुम्ही जामीनावर बाहेर…” 

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Most Popular Today

Tags: 'All is not wellladakhletter to Modinational newssonam wangchuk

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!