मुंबई – कर्नाटक चित्रपटसृष्टीत मधून आपल्या करिअरची सुरवात करणारी अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ने ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ किताब पटकावला आहे.
View this post on Instagram
गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ सर्च केल्यास रश्मिका मंदानाचे नाव समोर येते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर #NationalCrushRashmika ट्रेंड करतोय.
View this post on Instagram
2016 साली प्रदर्शित झालेला ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून रश्मिकाने चित्रपटसृष्टीत आपले पाऊल टाकले. रश्मिकाचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता.
View this post on Instagram
रश्मिका साऊथ इंडिस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. याआधी ती ‘कर्नाटक क्रश’ म्हणून ओळखली जायची. पण आता तिची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून, ती आता नॅशनल क्रश ऑफ इंडिया झाली आहे.
View this post on Instagram