आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?

‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. यासोबतच आलिया भट्टच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपटाच्या टीझरमुळेही ती चर्चेत आहे. या चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेनी डोर्नन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. संपूर्ण ट्रेलरवर गॅल गॅडोटचे वर्चस्व आहे. गॅल गडॉट अॅक्शनपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत परफॉर्म करताना दिसत आहे.   आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, … Continue reading आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?