Rajasthan Congress crisis : “गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास…” कॉंग्रेसची गेहलोत, पायलट यांना तंबी

नवी दिल्ली – आमच्यासाठी पक्ष संघटना सगळ्यांत महत्वाची असून गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्याच पक्षातील त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांना देण्यात आला आहे. इंदूर येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचली असून तेथे माध्यमांशी बोलताना पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी … Continue reading Rajasthan Congress crisis : “गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास…” कॉंग्रेसची गेहलोत, पायलट यांना तंबी