Akshaya Tritiya 2021: तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव

पुणे – अक्षय तृतीया निमित्त ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’ मंदिरात आज (दि. 14) 1,111 आंबाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्ववभूमीवर यंदा हा आंबा महोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

यावेळी मंदिरात गणपती बाप्पा भोवती 1, 111 आंब्यांचा नैवेद्य दाखवून आरास करण्यात आली. दरम्यान,  हा आंब्याचा प्रसाद ससून येथील रुग्णांना वाटप केला जाणार आहे. सर्व गणेशभक्तांना दैनिक प्रभात तर्फे अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.