Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; राजकारण तापलं

by प्रभात वृत्तसेवा
May 12, 2022 | 6:07 pm
A A
अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; राजकारण तापलं

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलच ढवळून निघत आहे. त्यातच आता एमआयएमने एन्ट्री घेतली आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात तापणार असं चित्र दिसत आहे.

आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासोबत यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण उपस्थित होते. या घटनेनंतर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ओवेसींच्या कृतीवर कडाडून टीका केली आहे.

खासदार जलील यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मुस्लीम धर्मानुसार तुम्हाला जिथे कबर दिसेल, तिथे उभा राहून दर्शन घ्यावं लागतं. आता खुलताबादेत अनेक महापुरुषांचे दर्गा आहेत. शिवाय खुलताबादला गेल्यानंतर कोणीही औरंगजेबाच्या कबरीवर जातोच. यात वेगळा अर्थ काढण्याचं कारण नसल्याचं जलील यांनी म्हटलं.

दरम्यान हिंदू धर्म नष्ट करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता. त्यामुळेच मुस्लीम धर्मातील लोक त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवत नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत. परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले असून यातून नवीन काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

 

Tags: Akbaruddin OwaisiAurangzeb's tombMIMpolitics

शिफारस केलेल्या बातम्या

“अखिलेश यांनी जनतेचा विश्‍वासघात केला”
Top News

‘…म्हणून भाजपकडून ताजमहल, ज्ञानवापी मशीद या मुद्द्यांचा वापर’ – अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

14 hours ago
राजकारण : कर्नाटकातील राजकीय नाटके!
संपादकीय

राजकारण : कर्नाटकातील राजकीय नाटके!

1 day ago
जितेंद्र आव्हाडांची महागाई जहरी टीका म्हणाले”आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच..’
Top News

जितेंद्र आव्हाडांची महागाई जहरी टीका म्हणाले”आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच..’

2 days ago
“औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करा”; बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा संदर्भ देत मनसेची मागणी
Top News

“औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करा”; बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा संदर्भ देत मनसेची मागणी

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : सिंहगडावर ई-बस बंद केल्याने पुन्हा खासगी वाहनांना प्रवेश

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

Most Popular Today

Tags: Akbaruddin OwaisiAurangzeb's tombMIMpolitics

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!