#NZvsIND | आकाश चोप्राच्या मते, हार्दिक पंड्या हा रोहित शर्मापेक्षा चांगला कॅप्टन

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने ( Akash Chopra ) हार्दिक पांड्याचे कर्णधारपदबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हार्दिकच्या संघाचे नेतृत्व करण्याच्या कौशल्याला  रोहित शर्मापेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. चोप्राने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पंड्याने सहाव्या गोलंदाजाचा सातत्याने वापर केला. मात्र दुसरीकडे टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने सहाव्या गोलंदाजांचा फार … Continue reading #NZvsIND | आकाश चोप्राच्या मते, हार्दिक पंड्या हा रोहित शर्मापेक्षा चांगला कॅप्टन