मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवारसाहेब, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी यांनी अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही अस भाष्य केलं आहे.